url apmc=44
  रेशीम कोष बाजारपेठ, जालना
कर्मचारी लॉगीन

बातम्या व उपक्रम

सिंगल बेसिन रिलींग युनिट चे प्रात्यक्षिक
कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी,जालना येथे सिंगल बेसिन रिलींग युनिट चे प्रात्यक्षिक देण्यात आले. यामुळे शेतकरी स्वतः चे घरी कोषांपासुन रेशीम धागा तयार करु शकतात

जालना येथे रेशीम अंडीपुंज निर्मिती केंद्र
जालना येथे महिको सिड कंपनी व्दारे रेशीम अंडीपुंज निर्मिती केंद्र (Grainage) सुरु करण्यात आले.यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची,उवबन व ब्लॅक बॉक्सिंग केलेली अंडीपुंज, जालना येथे उपलब्ध झाली आहेत

स्कॉच गोल्ड (Skoch Gold) पुरस्कार
जालना येथील 'सिल्क सॉइल टु फ्रॅबिक' या प्रोजेक्ट करीता प्रतिष्ठेचा स्कॉच गोल्ड (Skoch Gold) पुरस्कार मिळाला

महारेशीम अभियान-२०२५
जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, डॉ.श्रीकृष्ण पांचाळ सर, यांनी महारेशीम अभियान-२०२५ अंतर्गत, वडीकाळे,ता.अंबड येथील शेतकरी चर्चासत्रात शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यासाठी अवाहन केले.

रेशीम अंडीपुंज ते धागा निर्मिती - जालना जिल्हा एकमेव

रेशीम कोषाला मिळतोय सोन्याचा भाव

रेशीम निर्मिती करणारे शेतकरी मालामाल

×


Share App