url apmc=44
  रेशीम कोष बाजारपेठ, जालना
कर्मचारी लॉगीन

रेशीम कोष बाजारपेठ, जालना विषयी

रेशीम कोष बाजारपेठ - नवीन इमारत
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून रु. 6.13 कोटी खर्च करून सर्व सुविधायुक्त रेशीम कोष बाजारपेठ नवीन वस्तु लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेस उपलब्ध होत आहे.

या मध्ये खालील प्रकारच्या सुविधा असणार आहेत
• रेशीम कोष वाळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे हॉट एअर ड्रायर
• शेतकरी तसेच व्यापारी यांना निवासाची सुविधा
• कोष परीक्षण केंद्राद्वारे कोषाची कवच टक्केवारी (Silk %) काढून कोषांच्या दर्जानुसार भाव देण्याची सुविधा
• कोष विक्री करीता शेतकाऱ्याकडून कोणतेही शुल्क, मार्केट फी आकारण्यात येणार नाही
• ई-नाम द्वारे कोषांचा लिलाव व विक्री , यामुळे शेतकऱ्यांच्या रेशीम कोषांना सर्वोत्तम दर मिळणार.
• कॅन्टीन ची सुविधा उपलब्ध होणार
• शेतकऱ्यांना विविध रेशीम तंत्रज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण हॉल व निवास सुविधा
• चांगल्या रेशीम कोषांना प्रति क्विंटल रु. 30,000/- पेक्षा कमी दर मिळाल्यास रु. 5000/ प्रति क्विंटल अनुदान उपलब्ध करून देण्याची सुविधा



Share App